Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरच्या विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात, जीवघेण्या रस्त्यावर प्रवास!

HARSHAD PATIL
Jun 30, 2025 08:33:40
Palghar, Maharashtra
पालघर _ डहाणू तालुक्यातील गांगोडी कुंडपाडा या आदिवासी वस्तीतील विद्यार्थ्यां तसेच ग्रामस्थ पावसाळ्यात या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करीत असल्याचं भयाण वास्तव समोर आलय.  कुंडपाडा येथे सुमारे १०० ते १५० घरांची लोकसंख्या असून बहुतांश नागरिक हे शेतमजुरी  आहेत. येथील विद्यार्थ्यांना  जवळील सायवन गावातील शाळांमध्ये जाण्यासाठी गावातून रस्ता आहे. मात्र तो रस्ता एक ते दीड किलोमीटर वळसा घालून जावा लागत असल्याने सर्वजण याच मार्गाचा वापर करतात. उन्हाळ्यात नदी च पात्र खाली असल्याने काही अडचण येत नाही. मात्र पावसाळ्यात चार महिने या पाड्यातील सर्व जण याच जीव घेण्या रस्त्याचा वापर करत असतात.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement