Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

मनसेचा जल्लोष: हिंदी सक्ती निर्णय रद्द, नवी मुंबईत साजरा विजय!

SWATI NAIK
Jun 30, 2025 09:11:54
Navi Mumbai, Maharashtra
story Slug -: हिंदी सक्ती विरोधातील शासन निर्णय रद्द, मनसेचा नवी मुंबईत जल्लोष. मनसे का जल्लोष FTP slug - nm jallosh mns shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेतर्फे जल्लोष करण्यात आलाय. फटाके फोडत, पेढे वाटत, ढोल ताशांच्या गजरात फुगड्या खेळत हा जल्लोष साजरा करण्यात आला. हा मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय असून दिल्लीचेही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलेय. बाईट -: गजानन काळे मनसे शहराध्यक्ष
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement