Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

आमदार संजय पुराम यांच्या कन्येचा आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश, महाराष्ट्रातला पहिला उदाहरण!

PRAVIN TANDEKAR
Jun 30, 2025 09:02:23
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia Slug - 3006_GON_MLA_DAUGHTER FILE - 7 VIDEO आता शासकीय आदिवासी आश्रम शाळेत जाणार आमदाराची कन्या.... संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण .... आमदार कन्यांनी घेतला वर्ग आठवीत आश्रम शाळेत प्रवेश..... आमदार संजय पुराम यांच्या मुलगा सुद्धा शिकला आश्रम शाळेत.... आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे याव यासाठी संजय पूराम यांचा पुढाकार.... Anchor :- एकीकडे महाराष्ट्र मध्ये सर्वत्र इंग्रजी माध्यमांची शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना मात्र अनेक अधिकारी , कर्मचारी ,जनप्रतिनिधी हे आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेकडे प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रकमा देऊन मोठमोठ्या शाळेमध्ये प्रवेश घेत असतात.. परंतु आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्र समोर एक उत्तम उदाहरण देत आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेरणादाई निर्णय त्यांनी घेतला आणि आपली मुलगी समृद्धीला पूराळा गावातच वर्ग आठवी मध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला..... VO:- गावातील छोटासा पदधिकारी ही चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करतात आणि त्यांच्या मागे लाखो रुपये खर्च करतात असे असताना... मात्र खामगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्रात एक मोठे उदाहरण निर्माण आपल्या राहत्या गावी पुराडा ढीवरीनटोला येथील आदिवासी विकास विभाग एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा पुराडा येथे आपले मुलगी समृद्धी संजय पुराम हिला आठव्या वर्गात दाखिला दिला असून एक जनप्रतिनिधी म्हणून एक उत्तम उदाहरण संपूर्ण महाराष्ट्र समोरच नाही तर देशासमोर ठेवला आहे..... Byte:- आमदार संजय पुराम VO:- आमदार संजय पुराम यांनी सुद्धा आश्रम शाळेतूनच शिक्षण घेतले असून आपल्या मोठा मुलगा बिरसा संजय पुराम सुद्धा पहिल्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत आदिवासी आश्रम शाळा पुराडा इथेच शिक्षण दिले आता त्यांची लहान मुलगी समृद्धी ला सुद्धा आदिवासी आश्रम शाळा पुरवठा या ठिकाणी दाखला देत संपूर्ण महाराष्ट्र समोर एक उदाहरण सादर केले आहे.जर याच प्रमाणे महाराष्ट्रातील व देशातील संपूर्ण पदाधिकारी यांनी शासकीय शाळेत आपल्या मुला मुलींना दाखला दिले तर शाळेची कायापालट होणे मात्र कोणी रोखू शकत नाही व शासकीय शाळेत दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळेल व कोणत्याही व्यक्तीला खाजगी शाळेत आपल्या मुला मुलींना प्रवेश देऊन लाखो रुपये खर्च करण्याची गरज पडणार नाही. अशी प्रतिक्रिया शासकीय आश्रम शाळा पुराडा येथील मुख्याध्याप कापसे यांनी दिली .आमदाराची मुलगी आपल्या शाळेत शिकतो म्हणजे आमदाराच्या लक्ष शाळेकडे जास्त राहील आणि निश्चितच याचा फायदा शाळेला मिळेल त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद यांचे बोलणे आहे की हे आमच्यासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे की आमदार यांनी आश्रम शाळेवर विश्वास दाखवत आपल्या मुलीला आदिवासी आश्रम शाळेत दाखला दिला निश्चितच यामुळे समाजासाठी मोठा उदाहरण निर्माण झाला आहे. Byte ;- कमल कापसे, मुख्याध्यापक आश्रम शाळा पूराळा Byte:- उमेश काशीद ,प्रकल्प अधिकारी देवरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement