Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

घरगुती वादामुळे पुलावरून गोदावरीत उडी घेतली, पण नशीब बलवत्तर!

SATISH MOHITE
Jun 28, 2025 13:00:57
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Sui_Attempt Feed on - 2C -------------------------- Anchor - घरगुती वादाच्या कारणातून एका 45 वर्षीय पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली. पण नशीब बलवत्तर आणि तिथे असलेल्या जीवारक्षक दलाच्या जवानांनी त्याचे प्राण वाचवले. हा सर्व प्रकार नांदेड शहरात घडला. आंबेडकर नगरमधील रहिवाशी अशोक कांबळे याने गोवर्धन घाटपुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. नदीला पाणी असल्याने तो तरंगू लागला. जवळच असलेल्या गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्याला पाहिले. तात्काळ नदीत जाऊन त्यांनी त्या बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. या व्यक्तीच्या खिशात एक चिठी आढळली. पत्नीच्या त्रासामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने चिठठ्ठीत लिहिले होते. दरम्यान त्या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. Byte - परमेश्वर कदम - पोलीस निरीक्षक, वाजीराबाद, ठाणे ----------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement