Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

जिया डॉनची अटक: 21 हजारांची स्टील पिस्तूल आणि काडतूस जप्त!

YOGESH KHARE
Jun 27, 2025 03:06:15
Nashik, Maharashtra
nsk-gun feed by 2C video 2 *विशाल मोरे, मालेगाव* Anc: किल्ला पोलिस स्टेशनच्या हद्दीत जियाउर रेहमान शौकत हुसैन (ऊर्फ जिया डॉन,) हा संशयित काहीतरी गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याचे उददेशाने विनापरवाना, बेकायदा स्वतःचे कब्जात बाळगतांना मिळून आला.. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे किल्ला पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातून 21 हजार रुपये किमतीची स्टीलची पिस्तूल आणि 2 तांब्याच्या काडतूस मिळून आल्याने त्याच्या वर किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement