Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

उरणमध्ये सिडकोच्या कारवाईने 80 कुटुंबांना भर पावसात बेघर होण्याची वेळ!

SWATI NAIK
Jun 27, 2025 08:34:43
Navi Mumbai, Maharashtra
story slug -उरण मद्ये सिडकोच्या कारवाई मुळे 80 कुटुंबावर भर पावसात बेघर होण्याची वेळ सिडको की कारवाई ftp slug - nm uran cidco action shots- reporter- swati naik navi mumbai anchor - उरण मधील कामठा गावं येथील चिंतामणी अपार्टमेंटवर सिडकोकडून कारवाई करण्यात येत आहे ,सिडकोच्या कारवाईमुळे भर पावसात 80 पेक्षा अधिक कुटुंब झाली बेघर होणार आहेत। भर पावसाळ्यात कारवाई करण्यात येत असल्याने रहिवासी संतप्त झाले असून, पोलिसांचा फौंजफाटा घेऊन सिडकोची घरांवर तोडक कारवाई साठी आल्याने , कारवाई थांबाविण्याची रहिवासीयांची मागणी करत जेसीबी समोर अडवून रहिवास उभे राहिले आहेत। gf - --–--------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement