Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला 24 तासांत अटक, धक्कादायक कबुली!

Sarfaraj Musa
Jun 27, 2025 09:05:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला 24 तासात अटक,चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याचं उघडकीस. अँकर - पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला सांगली पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे.चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याची कबुली संशयित पतीकडून देण्यात आली आहे.पिंटू पाटील,असं अटक करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांचे नाव असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातल्या विजयनगर परिसरातील राजश्री शाहूनगर येथे पिंटू याने आपली पत्नी शिलवंती पाटील हिच्या डोक्यात बांबूने घाव घालून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. घटनेनंतर पिंटू पाटील आपल्या दोन्ही मुलांसह प्रसार झाला होता,दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पसार झालेल्या पिंटू पाटील याला सोलापूर जिल्ह्यातून शोधून काढत अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement