Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या ताफ्याच्या समोर पीक अप गाडीचा भयंकर अपघात!

Sudarshan Khillare
Jun 27, 2025 13:04:13
Nashik, Maharashtra
* अँकर:- नाशिक शहरातील नांदुरनाका येथे रस्त्यावर पीक अप गाडीचा अपघात झाला. या परिसरातून मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जात असताना त्यांनी तातडीने आपला ताफा थांबविला. यावेळी ताफ्यातील पोलिस कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात ग्रस्त वाहकाला गाडीतून बाहेर काढले. तसेच तातडीने गाडी बाजूला करण्यात आली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी अपघात ग्रस्त वाहकाची विचारपूस केली. यावेळी पोलिसांच्या मदतीने संपूर्ण वाहतूक सुरळीत करण्यात आली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement