Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडाऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जोरदार पावसाची बॅटिंग!

PRAVIN TANDEKAR
Jun 28, 2025 11:35:45
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 2806_BHA_RAIN FILE - 4 VIDEO भंडाऱ्यात जोरधार पावसाची बॅटिंग Anchor ;- भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी ते आभार यात्रेच्या निमित्ताने नागरिकांना संबोधित केले या दरम्यान उपमुख्यमंत्री यांचे भाषण संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून जोरदार पावसाने भंडाऱ्यात बॅटिंग सुरू केली आहे.यामुळे वातावरनात गारवा निर्माण झाला असला तरी भंडारा जिल्ह्याला शेती कामासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा होती आज अखेर उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावरच जोरदार पावसाने बॅटिंग केल्याने भंडारा जिल्ह्याला साठी उपमुख्यमंत्री गुड लक ठरल्याचे बोलले जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement