Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संदीपान भुमरेच्या ड्रायव्हरवर आर्थिक गुन्हा चौकशी, जमीन वादात नवा ट्विस्ट!

VISHAL KAROLE
Jun 27, 2025 05:32:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn bhumre land alligation wkt Feed wkt by live u, shots attached to 2 c हैद्राबाद मधील सालार जंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून 'हिबानामा' (भेटवस्तू) मध्ये संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किमतीची तीन एकरची  जमीन मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि माजी राज्यमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास यांच्या चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून  चौकशी सुरू आहे.सदरील चौकशी परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरन करण्यात येतेय.ड्रायव्हर जावेद रसूल शेख  असं ड्रायव्हरचे नाव आहे.. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे  शाखेनं या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं आहे..त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.. सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी करत आहे. सालार जंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते, ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते. जमिनीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement