Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

समुद्राच्या उधाणामुळे वेळास गावात कचऱ्याचा प्रचंड साठा!

PRANAV POLEKAR
Jun 27, 2025 07:30:16
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी - समुद्राच्या उधाणाचा वेळास गावाला फटका उधाणामुळे सर्व कचरा वेळास - बाणकोट मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर आल्याने वाहतूकीस होतोय अडथळा ग्रामस्थांना देखील इथून चालत जाताना करावी लागतेय कसरत समुद्राला लागून असलेलं वेळास गाव कासवांच गाव म्हणून जगप्रसिद्ध ओळख मोठ्या संख्येनं पर्यटकांची पावलं ही वेळास गावाकडे वळतात कच-यामुळे होतेय गावाचे विद्रुपीकरण धुपप्रतिबंधक बंधा-याची होतेय ग्रामस्थांकडून मागणी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement