Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील मनीषा मानेची सुनावणी 27 सप्टेंबरला!

ABHISHEK ADEPPA
Jul 03, 2025 03:30:18
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने हिच्या दोष निश्चितेसाठी 27 सप्टेंबरला होणार सुनावणी - न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने हिच्या दोष निश्चितीसाठी 27 सप्टेंबरला होणार सुनावणी - आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी संशयित आरोपी मनीषा माने हिने बुधवारी लावली होती न्यायालयात हजेरी - मनीषा मानेची जामिनावर सुटका झाल्यापासून बुधवारी होती पहिली सुनावणी - डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येस मनीषा माने हिला जबाबदार धरून चालविण्यात येणार खटला - संशयित आरोपी मनीषा माने 66 दिवस कोठडीत राहिल्यानंतर 25 जून रोजी झाला होता जामीन - त्यामुळे आता 27 सप्टेंबर च्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement