Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपूरात आषाढी वारीसाठी भाविकांची घोंगडी खरेदी चांगलीच वाढली!

SACHIN KASABE
Jul 03, 2025 04:05:05
Pandharpur, Maharashtra
03072025 Slug - PPR_WOOLEN_MARKET feed.on 2c file 02 ------ Anchor - पंढरपुरात आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक येत असतात देवाचे दर्शन झाल्यानंतर विविध वस्तूंची खरेदी त्यांच्याकडून होते. यामध्ये प्रामुख्यानं पूजेसाठी लागणाऱ्या घोंगडी खरेदीला भाविकांचे प्राधान्य असते. आषाढी काळामध्ये पंढरपूरमध्ये 15 ते 20 लाख लोकांच्या घोंगडीचे विक्री मधून उलाढाल होते. मेंढ्यांच्या लोकरी पासून बनवलेली घोंगडी पूजेसाठी वापरली जाते त्यासाठी ती पवित्र मांडली जाते घोंगडी मध्ये चार प्रकार आहेत. जावळ घोंगडी, काळी घोंगडी,पट्ट्याची घोंगडी आणि पांढरी घोंगडी अशा विविध लोकरी पासून बनवतात. चांगल्या.प्रतीची घोंगडी पंढरपूर मध्ये विक्री साठी उपलब्ध असतात. ----- Byte - कृष्णा उराडे, घोंगडी विक्रेते
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement