Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar411030

अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या: कारण अद्याप अस्पष्ट!

LAILESH BARGAJE
Jul 03, 2025 03:02:27
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- तरुणीची आत्महत्या फीड 2C अँकर:- अहिल्यानगरच्या केडगाव परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तपस्या सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव असून आज दुपारी राहत्या घरी गळफास लावून तिने आत्महत्या केलीये. (17 वर्षीय युवती असल्याने नाव वापरावे की नाही ते ठरवावे) आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट असून नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्या ठिकाणी तिचे काही विद्यार्थिनींसोबत वाद झाले असावेत त्यातून ही आत्महत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement