Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

नागपूर रेल्वे स्थानकावर युवतीचा जीव वाचला, पोलिसांची धाडसी कारवाई!

AMAR KANE
Jul 01, 2025 11:03:57
Nagpur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडले आहे ------ नागपुर * नागपुर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला एका युवतीचा जीव * फ्लॅटफॉर्म नंबर ४ वरून नागपूर ते पुणे जाण्यासाठी निघालेल्या चालत्या ट्रेनमध्ये तरुणीने चढण्याचा प्रयत्न केला दरम्यान तिचा संतुलन बिघडून ती खाली पडली.. * तिथे उपस्थित आरपीएफ पोलिसांचे जवान धीरज दलाल यांनी सतर्कता दाखवत युवतीला ओढून घेतले त्यामुळे तिचे प्राण वाचले.. * रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार २८ जून सायंकाळी सहा वाजेची ही घटना आहे..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement