Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

सुप्रिया सुळेच्या वाढदिवसावर बबन गित्तेचा फोटो! विवाद वाढला!

Mahendrakumar Mudholkar
Jun 30, 2025 10:31:35
Beed, Maharashtra
बीड:खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर परळीतील सरपंच खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेचे फोटो Anc:खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जवर परळीतील बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गीते याचे देखील फोटो लावण्यात आल्याने चर्चा होऊ लागलीय.. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या बॅनर वर वाल्मीक कराडचा फोटो आल्यानंतर मोठी चर्चा झाली होती.. त्यानंतर ते बॅनर देखील काढण्यात आले.. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांच्या बॅनरवर अशा पद्धतीने आरोपीचे छायाचित्र झळकल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement