Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

रस्त्याशिवाय भक्तांची पंढरीकडे अद्भुत यात्रा!

Mahendrakumar Mudholkar
Jun 27, 2025 06:32:59
Beed, Maharashtra
बीड : रस्ता नाही, तरीही भक्तीचा मार्ग थांबत नाही; पादुका डोक्यावर घेऊन वारकऱ्यांची पंढरीकडे वाटचाल! Anc : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून निघालेल्या संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केलेय. दुसऱ्या दिवशीच्या मार्गात रस्ता नसल्यानं संतांच्या पादुका डोक्यावर घेत, टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी तब्बल सहा किलोमीटरचा प्रवास चक्क नदीपात्रातून, झाडाझुडपांतून पार केला. भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, रस्ता नसण्याचं वास्तव मात्र खूप काही सांगून जातं. दरवर्षी हेच चित्र, पण प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होतेय. वारकऱ्यांची ही पंढरीची वाट केव्हा सुलभ होणार? हा प्रश्न मात्र गेल्या वर्षानुवर्ष अनुत्तरीतच आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement