Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

पिंपरीत कचरा विलगीकरणासाठी 55 कोटींचा खर्च, तरीही अपयश का?

KAILAS PURI
Jul 03, 2025 04:06:51
Pune, Maharashtra
pimpri garbage kailas puri pune 3-6-25 fees by 2c Anchor - ..., पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरात असलेल्या सुमारे सहा लाख मिळकतीमध्ये कचरा विलगीकरणाचा संदेश पोहोचविण्यासाठी गेल्या पाच वर्षात जवळपास 55 कोटी रुपयांचा खर्च केला आहे... एवढा खर्च करूनही कचरा विलगीकरणाचा संदेश देण्यात खाजगी संस्थांना अपयश येत असून आता या संस्थांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने महापालिकेवर टीका होत आहे. ही पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप होतोय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement