Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: गावठी पिस्तुल विक्री करणाऱ्यांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात!

NITESH MAHAJAN
Jul 03, 2025 07:33:29
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0307ZT_JALNA_PISTAL_CRIME(1 FILE) जालना | गावठी पिस्तुल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना घेतलं ताब्यात गुन्हे शाखेची कारवाई अँकर | गावठी पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय.समीर उर्फ उस्मान शौकत सय्यद आणि राजकुमार शिंदे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.आरोपींच्या ताब्यातून एका गावठी पिस्तुलासह 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलीयत. आरोपींवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement