Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

शरद पवारांची सांत्वनपर भेट: कृष्णराव भेगडे यांचे कुटुंबिय भावुक झाले

CHAITRALI RAJAPURKAR
Jul 03, 2025 07:30:25
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 0307ZT_MAVAL_PAWAR Total files : 02 Headline -माजी आमदार शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट -मावळ तालुक्यातील शरदचंद्र पवार यांचे शिलेदार, खंदे समर्थक अशी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची ओळख होती Anchor : पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, मावळचे माजी आमदार आणि शिक्षणमहर्षी म्हणून ओळखले जाणारे कृष्णराव भेगडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवार यांनी घेतली. कृष्णराव भेगडे हे शरद पवार यांचे मावळ तालुक्यातील शिलेदार व खंदे समर्थक समजले जात होते. संरक्षणमंत्री असलेल्या शरद पवार यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परत येताना विधीमंडळाचे सदस्य होणे बंधनकारक होते. अशा वेळी कृष्णराव भेगडे यांनी स्वतःहून विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आणि शरद पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement