Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

धक्कादायक: गतीमंद मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत!

Mahendrakumar Mudholkar
Jul 03, 2025 07:08:20
Beed, Maharashtra
बीड : धक्कादायक; गतीमंद मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत Anc- बीड जिल्ह्यातील महिला मुलींवरील अत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. केज पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातील गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकरणा समोर आला आहे. आरोपी जबरदस्ती अत्याचार करताना पिडीतेच्या नात्यातील एका महिलेने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपीने हा प्रकार कोणाला सांगू नको नाहीतर तुझं काही खरं नाही अशी धमकी देऊन पळून गेला. यानंतर पिडीतेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नानासाहेब चौरे असे नराधमाचे नाव असून त्याला केजी पोलिसांनी रात्री अटक केली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement