Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

हिंजवडीतील रस्त्याच्या कामाला स्थानिकांचा तीव्र विरोध!

KAILAS PURI
Jul 03, 2025 07:36:40
Pune, Maharashtra
हिंजवडीत रस्त्याचं काम सुरु, पक्का रस्त्याला स्थानिकांचा विरोध pimpri it kailas puri Pune 3-7-25 feed by 2c ऍंकर : आयटी हब हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पीएमआरडीए कडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झालीये. मारुंजी ते फेज दोन विप्रो सर्कल दरम्यानचा हा 300 मीटर चा रस्ता आहे. मात्र स्थानिकांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे. आम्ही कच्चा रस्ता बांधायला देऊ पण पक्का रस्ता उभारायला देणार नाही. पीएमआरडीए ने आम्हाला कोणतीही नोटिया बजावलेली नाही, तरी ही कारवाई का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे हिंजवडी मधील नाले बुजवणाऱ्या बिल्डर्स वर तीस तारखे नंतर गुन्हे दाखल करणार असे सांगण्यात आले होते मात्र त्यावर कारवाई झालेली नाही..! त्यामुळे pmrda कोणाला वाचवत नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे...याच संदर्भात स्थानिकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी.... kailas 1 to 1+vis
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement