Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरात 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 230 पोते तांदूळ जप्त!

ABHISHEK ADEPPA
Jun 27, 2025 03:05:59
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा 230 पोते रेशनेचे तांदूळ जप्त - सोलापूर शहर पोलिसांची रेशनच्या तांदळावर मोठी कारवाई - पोलिसांकडून अवैधरित्या वाहतूक होणारा 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 230 पोते रेशनचे तांदूळ जप्त - सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आली विशेष कारवाई - मालट्रक आणि आयशर सह 12 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - सरकारी तांदूळ खाजगी बाजारात जात असताना पोलिसांची धडक कारवाई - सदर घटने संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement