Back
भास्कर जाधव ने कहा: मुंबई बीजेपी के हाथों में जाए तो मराठी पहचान खतरे
ABATISH BHOIR
Jan 09, 2026 17:20:34
Kalyan, Maharashtra
कल्याण पश्चिमेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेते सभेला शिवसेना भास्कर जाधव यांची सभा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव हे पॅनल क्रमांक पाच आणि पॅनल क्रमांक सहा च्या उमेदवारांच्या सभेसाठी कल्याण मध्ये आले होते यावेळी भास्कर जाधव यांनी मीं एकनाथ शिंदे वरती मी कधी जास्त बोलत नाही .. मात्र मी त्यांना सांगतो भाजपच्या नादात लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका ..
तुम्हाला पश्चाताप करावा लागेल मी काय ही चुकी केली
भाजपच्या हातात मुंबई देऊन मराठी माणसाचं अस्तित्व आणि अधिकार आणि .मराठी माणसाच्या घर तोडण्याकरता मी हातभार लावला.... हे जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल .. त्यावेळेला पश्चाताप करण्यापलीकडे एकनाथराव तुमच्याकडे काही ही नसेल
बाईट.. भास्कर जाधव
आमदार
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
Raebareli, Uttar Pradesh:रायबरेली: नाबालिग से छेड़छाड़ का मामला
पुलिस ने वांछित आरोपी को किया गिरफ्तार
आरोपी आलोक को पुलिस ने गिरफ्तार कर भेजा जेल
आरोपी पर नाबालिग से छेड़छाड़ का था आरोप
सलोन कोतवाली पुलिस ने की गिरफ्तारी
0
Report
0
Report