Back
धुले महापालिका चुनाव: भाजपा-शिंदे की बिनव्यवहार रणनीति पर विपक्ष ने हत्या का आरोप लगाया
PPPRASHANT PARDESHI
Jan 02, 2026 08:52:41
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यात निवडणूक बिनविरोध करण्याचा पॅटर्न राज्यात चर्चेत आहे. दोंडाईचा नागरपालिके संपूर्ण बिनविरोध केल्या नंतर धुळे महापालिकेच्या निवडणुकीतही चार नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्यानंतर भाजपचा हा बिनविरोध पॅटर्न विरोधकांच्या रडारवर आला आहे. भाजप विरोधातील उमेदवार दाम दंड भेद नीतीचा वापर करून दबाव टाकत असून ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. आरोप करणार्यात राज्यात सत्तेत असलेली शिवसेना प्रमुख आहे. धुळ्यात ७४ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यातील तीन पेक्षा अधिक जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. भाजपच्या दबाव तंत्रामुळे हे नगरसेवक बिनविरोध निवडणून आल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र शहरात विकासाच्या जोरावर भाजपचे वातावरण असून, विरोधी उमेदवार स्वतःहून पुढे येत भाजपाला पाठिंबा देत असल्याचा दावा भाजपचे प्रभारी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केला आहे. भाजपाची ही बिनविरोध नीती जनतेलाही रचलेली दिसत नाही. मतदारांना मतदानाचा अधिकार न देता परस्पर निवडणूक बिनविरोध करण्याला अनेकांनी समाजमाध्यमांवर विरोध दर्शवला आहे. लोकशाहीत मतदान अविभाज्य अंग असून तेच हिरावून घेतले जात असल्याची भावना मतदारांमध्ये बळावली तर याचा फटका भाजपाला बसू शकतो.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
YMYadvendra Munnu
FollowJan 02, 2026 10:32:340
Report
0
Report
AMABHAYA MOHANTY
FollowJan 02, 2026 10:32:120
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 02, 2026 10:31:430
Report
NKNished Kumar
FollowJan 02, 2026 10:30:130
Report
0
Report
1
Report
0
Report
0
Report
Lucknow, Uttar Pradesh:लखनऊ. ब्रेकिंग फिर चला बिलडोजर लखनऊ ke रेलवे लाइन किनारे अवैध रूप से रहा रहे रहिंग्या बांग्लादेशी बस्ती पर चला बिलडोजर. लखनऊ के निरालनागर और डालिगंज इलाके मे हुई कार्यवाही
0
Report
0
Report
0
Report