Back
बीड के पांगरी गाँव में आरक्षण के लिए युवक की आत्महत्या, इलाके में तनाव
MMMahendrakumar Mudholkar
Oct 28, 2025 12:16:46
Beed, Maharashtra
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पांगरी गावात बंजारा समाजातील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी प्रवीण जाधव काही काळापासून सक्रिय होता. मात्र, या मागणीवर शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने तो मानसिक तणावात होता. अखेर आज मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.
आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीणने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओत त्याने आपल्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि प्रवीणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यातखा आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बंजारा समाजात तणावाचे वातावरण आहे.
2
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
6
Report
14
Report
पिपरिया में संचालित टोल टैक्स को बंद करने के सांसद दर्शन सिंह ने दिये निर्देश सभी ब्लाइंड स्पॉट हटाक
11
Report
14
Report
10
Report
*थाना कटरा बाजार क्षेत्रांतर्गत 02 बच्चों के तालाब में डूबने से हुई मृत्यु के संबंध में अपर पुलिस अध
Gonda, Uttar Pradesh:*थाना कटरा बाजार क्षेत्रांतर्गत 02 बच्चों के तालाब में डूबने से हुई मृत्यु के संबंध में अपर पुलिस अधीक्षक पश्चिमी राधेश्याम राय की बाइट* 👇
3
Report
Daranagar, Saini, Uttar Pradesh:नवागत DM अमित पाल शर्मा ने कार्यभार ग्रहण किया
कोषागार पहुंच कर कार्यभार ग्रहण किया
ADM CDO साथ मौजूद रहे
8
Report
7
Report
1
Report
हापुड थानां बहादुरगढ़ पुलिस की 20000 के इनामी गैंगस्टर बदमाश से मुठभेड़ घायल पुलिस से हाथ जोड़ मांग रहा
5
Report
3
Report
13
Report
9
Report
5
Report
7
Report
