Back
घारगांव जनआक्रोश के बाद आरोपी की गिरफ्तारी नहीं तो आंदोलन तेज!
KJKunal Jamdade
Oct 13, 2025 09:30:33
Shirdi, Maharashtra
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील जनआक्रोश आंदोलन संपलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाकडून नोटीस बजावल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी भाषणात वादग्रस्त बोलणं टाळले. माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया मागितली असता एकही शब्द न बोलता आमदार जगताप अहिल्यानगरकडे निघाले. घारगावच्या जनआक्रोश मोर्च्यात आमदार जगताप यांच्या डोक्यावरची भगवी टोपी गायब. आमदार संग्राम जगताप भाषण मुद्दे - जी सुरूवात झाली ती बेकरी सुरू झाल्यापासुन... हळूहळू लहान मुले, भगिनी तेथे बेकरी पदार्थ घेण्यास जायतात. महिलांना पदार्थ देण्याच्या बहाण्याने मोबाईल नंबर घेतले जातात. घारगाव मधील महिला अत्याचाराची घटना घडली. वृत्तपत्रात महिलेचे नाव, जात - धर्म दिली जात नाही. सर्वात जास्त अत्याचार हे हिंदू समाजातील महिलांवर आणि त्यातील आरोपी एका विशिष्ट समाजाचे आहेत. घारगावच्या घटनेतील एक सहआरोपी आपल्या समाजातील पंथांचा मानसिकतेचा नाही. प्रशासनाने अनाधिकृत मस्जिदी 15 दिवसात काढून घ्याव्यात. सातत्याने पाठपुरावा करत राहाव लागेल. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर उभं राहिलं. पठार भागात अचानक ही लोक वाढायला लागलीत. मारूती मेंघाळ तुम्ही संकटमोचक आहात, तुम्ही जाहिर भुमिका घेतली. हिरव्या जातीचे साप जास्त आहेत, जो फणा काढतो त्याला ठेचून काढलं जात. अनेक पदावर लोक बसतात, आपल्याला वाटत चुकून घडत पण हे किती दिवस चालणार. पापाच प्रायश्चित करायचं असेल तर एकजूट जागरूकता व्हावी लागेल. बांगलादेशी लोक इकडे आले, नगर मध्ये पोलिसांनी काहींना शोधल आणि गुन्हा दाखल झाला. प्रार्थनास्थळातून काही नविन लोक आली की नाते सांगीतली जातात. त्यांचेत बहिणीसोबत लग्न करताना आपणास पहायला मिळतं. या लोकांपासुन चार हात लांब राहाव. घारगाव घटनेमधील आरोपी अद्याप जेरबंद नाही, पोलिसांची भुमिका दुटप्पी आणि संशयास्पद. पुढच्या काही तासांमध्ये आरोपी अटक झाला नाही तर तीव्र आंदोलन हाती घेतल जाईल. तुमच्याकडे माणस, शस्त्रसाठा नसेल तर आमचे आदिवासी बांधव पुरवतील. 24 तासात आरोपीला अटक करा नाही तर आक्रमक होवू. भारत हा स्वतंत्र आणि अखंड भारत. कोणताही विषय राजकारणापर्यंत जातोच. जे लोक सांगतात अशा मोर्चाला जावू नये, त्यांना भिती आपला मतदार जावू नये. प्रत्येकाने संकल्प करा, आणि जागृती करा हि अपेक्षा ....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
MKMANOJ KUMAR
FollowOct 13, 2025 11:49:043
Report
VAVINEET AGARWAL
FollowOct 13, 2025 11:48:220
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowOct 13, 2025 11:48:000
Report
MGMohd Gufran
FollowOct 13, 2025 11:47:320
Report
VSVishnu Sharma1
FollowOct 13, 2025 11:47:16Jaipur, Rajasthan:जयपुर — राजस्थान कॉलेज में फ्रेशर पार्टी के दौरान दो छात्रों के बीच भिड़ंत हो गई। स्टेज पर जाने को लेकर माहौल गरम हुआ, लेकिन समझाइश के बाद मामला शांत हो गया।
0
Report
0
Report
GBGovindram Bareth
FollowOct 13, 2025 11:47:020
Report
HUHITESH UPADHYAY
FollowOct 13, 2025 11:46:490
Report
KJKamran Jalili
FollowOct 13, 2025 11:46:360
Report