Back
शिर्डी दर्शन के बाद मनोज जरांगे पुणे रवाना, MPSC विद्यार्थियों से मुलाकात की तैयारी
KJKunal Jamdade
Jan 02, 2026 08:53:52
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे साईदरबारी..
शिर्डीला येत मनोज जरांगे यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन...
साई दर्शननंतर तातडीने मनोज जरांगे पुण्याकडे रवाना...
MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर झाल्याने सर्व दौरे रद्द करून तातडीने पुण्याला जाऊन घेणार विद्यार्थ्यांची भेट...
ऑन साईदर्शन
मी साईबाबांच्या चरणी शिर्डीला दर्शनासाठी आलोय त्याचबरोबर इंग्रजी नवीन वर्षानिमित्त मी साईबाबांचे दर्शन
घेतलं..
राज्यातील जनता आणि शेतकरी सुखी समाधानी राहिले पाहिजे ही प्रार्थना साईंच्या चरणी केलीय...
ऑन पुन्हा आंदोलनाची वेळ
मला वाटतं नाही पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येईल...
विखे पाटलांनी जबाबदारी घेतलीये आणि समाजाने मुख्यमंत्री आणि विखे पाटलांवर विश्वास ठेवलाय...
मराठवाड्याचा जीआर निघालेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळं कामकाज होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलंय...
आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आणि जर वेळ आली तर सरकारचं अवघड होईल...
मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही...
मनोज जरांगे पाटलांची शिर्डीत प्रतिक्रिया...
ऑन पुणे MPSC विद्यार्थी भेट
मी माझे सगळे दौरे रद्द करून अचानक पुण्याला निघालोय...
एक ते दीड लाख MPSC विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्यांची चूक नसतानाही त्रास दिला जातोय...
सरकारच्या चुकीमुळे एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण झाल्याऱ्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार असाल तर मोठी शोकांतिका...
मी मुख्यमत्र्यांच्या ओएसडीसोबत आणि विखे पाटलांसोबत देखील चर्चा केलेली आहे मी तात्काळ पुणे येथे जाऊन एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार...
या गंभीर प्रश्नावर तात्काळ मार्ग काढा असं मी मुख्यमंत्री यांच्याकडे निरोप पोहोचवला आहे...
ऑन शेतकरी प्रश्न , बिबट्या
शेतकऱ्यांवर नैसर्गिक अडचणी किंवा बिबट्या आले ही जबाबदारी सरकारची...
राज्यातील जनतेचे पालकत्व हे सरकारने स्वीकारलेलं असतं...
शेतकऱ्यांकडे कुठलीही यंत्रणा नसते यंत्रणा ही सरकारकडे असते आणि ही सरकारने उपलब्ध करून द्यायची असते...
शेतकऱ्यांकडे एक महत्त्वाचा हत्यार आहे मात्र शेतकरी त्या हत्याराचा उपयोग करत नाही...
आत्महत्या करण्याची वेळ आणि किडनी विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येते...
शेतकऱ्यांपेक्षा मोठा वर्ग राज्यात नाही....
जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविन जोक कर्जमुक्ती करेल त्याला मतदान करायचं हे शेतकऱ्यांनी ठरवायचं आणि त्यालाच आणायचं...
हे करणे फक्त शेतकऱ्यांच्या हातात आहे...
आपल्या हातात असून सुद्धा आपण पुन्हा त्यांनाच करत राहिलो तर ते आपल्याला अडचणीत आणतात...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनोज जरांगे
पाटलांची प्रतिक्रिया...
ऑन महानगरपालिका निवडणुका
राजकारण हा विषय आपला नाही...
राजकारणात जर गुंतलं तर माणूस त्यातच राहतो...
माझा विषय समाजासाठी लढणं आणि गोरगरिबांसाठी लढणं....
ऑन जातीवरून टार्गेट
मी कुठल्याही समाजाला दुखवत नाही...
मी नेते सोडत नाही आणि तुम्ही जर नेत्याला जात मानत असाल तर ती माझी चूक नाही..
नेते तुमचे सुद्धा नाहीत..
ओबीसींच्या नेत्याने कुठे ओबीसींच कल्याण होऊ दिल...
मी जातीयवादी असतो तर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पडलोच नसतो...
ऑन दिल्ली अधिवेशन
महाराष्ट्रातील सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे दिल्लीला जाणार...
सगळे दिल्लीत दिसतील...
एक दिवस आपल्या बापासाठी...
Bite - मनोज जरांगे पाटील
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
YMYadvendra Munnu
FollowJan 02, 2026 10:32:340
Report
0
Report
AMABHAYA MOHANTY
FollowJan 02, 2026 10:32:120
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 02, 2026 10:31:430
Report
NKNished Kumar
FollowJan 02, 2026 10:30:130
Report
0
Report
1
Report
0
Report
0
Report
Lucknow, Uttar Pradesh:लखनऊ. ब्रेकिंग फिर चला बिलडोजर लखनऊ ke रेलवे लाइन किनारे अवैध रूप से रहा रहे रहिंग्या बांग्लादेशी बस्ती पर चला बिलडोजर. लखनऊ के निरालनागर और डालिगंज इलाके मे हुई कार्यवाही
0
Report
0
Report
0
Report