Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संदीपान भुमरेच्या चालकाला बेकायदा 3 एकर जमीन भेट म्हणून दिली?

VISHAL KAROLE
Jul 05, 2025 11:09:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn bhumre land case avb Feed attached छत्रपती संभाजीनगर चे खासदर संदीपान भुमरे यांच्या चालकाला भेट म्हणून दिलेली 3 एकर  जमीन बेकायदा असल्याचा दावा सालारजंग यांची कन्या सय्यदा तय्यबा फातेमा यांचे  मुख्तियार धारक शिवकुमार चव्हाण यांनी केला. शहरात जमिनी सालारजंग या शाही कुटुंबियांच्या आहेत, अधिकार नसलेल्या लोकांनी त्या भेट म्हणून कशा दिल्या असा प्रश्न आहे. असे अनेक प्रकरण या आधीदेखील झाले असून प्रकरण न्यायालयात गेलेले आहे. असे असताना काही लोक वारस किंवा नवाब म्हणून घोटाळा करत आहेत. मागील वर्षी असाच एक व्यवहार झाला ज्यामध्ये धनादेश द्वारे व्यवहार झाला. प्रशासकीय अधिकारी आणि भूमाफिया यांच्यामध्यमातून फसवणूक सुरू आहे. या प्रकरणी अनेक वेळा तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. Byte शिवकुमार चव्हाण, मुखतीयर धारक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement