Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421505

अंबरनाथमध्ये घराची भिंत कोसळली, महिलेला थोडक्यात बचाव!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 05, 2025 13:04:35
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ मध्ये नाल्याच्या बाजूला असलेल्या घराची भिंत कोसळली! बैठ्या वस्तीतील घरांचं मोठं नुकसान घरांची झाली पडझड महिला थोडक्यात बचावली Amb wall collapsed Anchor : अंबरनाथ शहरात आज सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान  झाल आहे. Vo : अंबरनाथ पश्चिम मधील गांधी  नगरमध्ये नालाच्या बाजूला बैठया घर आहेत मात्र आज दुपारी या घराची भिंत कोसळली आज सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मागच्या नाल्याचा प्रवाह वाढला त्यामुळे माती खचत गेली नाल्याच्या बाजूला काही बैठ्या घर आहेत आज दुपारी ३.३० वाजता याठिकाणी घराची मागची भिंत अचानक कोसळली तर संपूर्ण घरांची पडझड होऊन नुकसान झालं असून घरातल्या सामानाचं, वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं.तर महिला काम करत असतानाच ही भिंत कोसळली आणि महिला थोडक्यात बचावली आहे. याच नाल्याच्या बाजूला पालिकेने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ती अर्धवट असल्याने ही दुर्घटना टळली आहे असा आरोप रहिवासी केला असून  या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी या रहिवासींनी केली आहे. Byte : रहिवासी चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement