Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याणमध्ये विजेचा शॉक: स्थानिकांनी लहान मुलीला वाचवले!

ATISH BHOIR
Jul 05, 2025 15:33:16
Kalyan, Maharashtra
कल्याण जवळील मोहने गावठाण परिसरात विद्युत वाहिनीतून वायरीतून विद्युत प्रवाह स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे लहान मुलगी बचावली Anchor - कल्याण मोहने गावठाण माऊली नगर परिसरामध्ये रस्त्याच्या खालून टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीतून विजेचा प्रवाह होत होता. याच दरम्यान या ठिकाणाहून जाणाऱ्या लहान मुलीला विजेचा झटका बसला . स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या मुलीला बाजूला केलं त्यानंतर इलेक्ट्रिकच्या मदतीने तपासणी केली असता जमिनीतून विद्युत प्रवाह येत असल्याचे लक्षात आले याबाबत तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत वाहिनीचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement