Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

सावंतवाडीच्या कार्यागृहाची भिंत कोसळली, पालकमंत्री रितेश राणे ने केली पाहणी!

Umesh Parab
Jul 05, 2025 15:31:04
Oros, Maharashtra
अँकर ---- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थानकालीन असलेल्या सावंतवाडी येथील कार्यागृहाची भिंत दोन दिवसापूर्वी कोसळली होती त्याची आज पालकमंत्री रितेश राणे यांनी पाहणी केली पुढील शंभर वर्षे टिकेल असे या ठिकाणी बांधकाम करण्यात येईल तसेच यापूर्वी झालेल्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिले.. Byte --- नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग byte on live लिंक ( press)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement