Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

इम्तियाज जलील यांच्यावर अटक होणार? एमआयएम कार्यकर्त्यांची गर्दी!

VISHAL KAROLE
Jul 05, 2025 14:32:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn mim crowed avb feed attached ANCHOR : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्या प्रकरणी चर्चा करण्यासाठी पोलीस आज त्यांच्या घरी पोहोचले. मात्र याचवेळी जलील यांना अटक होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जलील यांच्या घरासमोर एकत्र आले, मात्र पोलीस आपल्यासोबत फक्त ॲट्रॉसिटी प्रकरणी चर्चा करण्यासाठी आले होते असा खुलासा इम्तियाज जलील यांनी केला. तरी सुद्धा पोलीस गेल्यावर देखील कार्यकर्त्यांची गर्दी जलील यांच्या घराबाहेर कायम होती. यावेळी पुन्हा एकदा हा गुन्हा संजय शिरसाठ या मंत्र्यांनी दबाव टाकून दाखल करून घेतला असल्याचा आरोप केलाय... Byte : इम्तियाज जलील
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement