Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440030

ठाकरे बंधूंनी आभार मेळावा घेतला, फडणवीस यांना कसे मानले धन्यवाद?

AMAR KANE
Jul 05, 2025 14:33:07
Nagpur, Maharashtra
2c ला बाईट जोडला आहे ------ नागपूर परीणय फुके, भाजप नेते. - *हा ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्या ऐवजी आभार मेळावा घ्यायला हवा होता.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो यांनी चुकीचा निर्णय घेतला, तो फडणवीस यांनी रद्द केला आहे...त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजे.* - *मुंबईच्या माणसाला समजत, जे दोघे भाऊ बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना एकत्र आले नाही, बाळासाहेब ठाकरे हे शेवटच्या काळात त्यांनी प्रयत्न केले तर त्यावेळेस इथे एकत्र आले नाही, आज एकत्र येण्याची मजबुरी सर्वाना माहीत आहे.. आज दोन्ही भाऊ एकत्र येण्याची मजबुरी माहीत आहे.. जेव्हा यांचा सुफळा साफ होतो तेव्हाच दोन्ही भावना एकत्र बयेण्याव्हा मुद्दा लोकांना कळतो.* On विदर्भात मनसे सेना ताकद नाही? - *विदर्भात आंदोलन करण्याची ताकद नाही, मुंबईत पान टपरी आणि लहान लोकांवर जोर दाखवतात, मोठया उद्योगपतीं, बॉलीवुडवर का जोर दाखवय नाहीत. हिंदी भाषिक उद्योगपतीवर का जोर दाखवत नाही.. पाच लोक मिळुन मारत आहे. खरा मराठी माणूस असता तर हे नामर्दकी दाखवली नसती.... अडाणी, आंबानी कडडे का जात नाही...तुकडे फेलले की शेपूट हलवत आहे.* On व्यापारी भीती - या वागणुकीमुळे भीतीच वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे... अनेकांना मुख्यमंत्री यांच्यामुळे आधार आहे. मात्र अश्या परिस्थितीमुळे वातावरण खराब होते... On नारायण राणे - उद्धव ठाकरे यांच्या राजकीय महत्वकांक्षेमुळे राजकीय वास्तविकता आहे, उद्धव ठाकरेंच्या राजकीय महत्वकांक्षेमुळे शिवसेना राज ठाकरे यांनी सोडले, ज्या भावाला 25 वर्षापूर्वी हाकलून दिलं. त्याच भावाला विधानसभेच्या निकालनंतर जवळ घ्यावं लागतं आहे... On ड्रग प्रमाण वाढले - यात MD अमली पदार्थांच व्यवसं लागले, या तस्करावर मकोका लागला पाहिजे... एक मकोका लावण्याचा आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.. ON रेशन धान्य लूट - मागिल वेळी हा विषय मांडला होता, त्यानंतर कारवाई झाली होती..यात निश्चितच अश्या राईस मिलवर कारवाई संदर्भात, मागील वेळी विधनपरिषदेत धान घोटाळा लावला होता, कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचा यात सहभागी आहे, कॉंग्रेसचा नेता यात गुंतला, कॉल।रेकॉर्डिंग तपासले तर समोर येईल...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement