Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

ग्रामस्थांनी हाताने उखडला डांबर रस्ता, कामाची गुणवत्ता उघडी!

SATISH MOHITE
Jul 01, 2025 11:02:03
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Road Feed on - 2C ------------------------- Anchor - आठ दिवसापूर्वी झालेला डांबर रस्ता ग्रामस्थानी चक्क हाताने उखडून दाखवत कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पाडले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हा प्रकार आहे. अनेक वर्षानंतर बाभुळगाव ते टाकळगाव दारम्यानचा रस्ता डांबर रस्ता झाला. आठ दिवसांपूर्वीच ह्या रस्त्याचे डांबरीकरण झाले. पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. ग्रामस्थानी डांबर रस्ता चक्क हातानी उखडून दाखवला. हाताने रस्ता उखडून दाखवत गावाक-र्यांनी रोष व्यक्त केलाय. आताच जर रस्ता हाताने उखडून निघत असेल पावसात हा रस्ता टिकेल का असा प्रश्न निर्माण झालाय. ग्रामीण भागातील रस्ते का खराब होतात याचा प्रत्यत या व्हिडीओतून दिसून येतोय. ----------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement