Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरच्या अवकाळी पावसाने खरिपाच्या पेरणीला दिला धक्का!

ABHISHEK ADEPPA
Jun 29, 2025 12:35:10
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपांच्या पेरणीवर झाला परिणाम ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपांच्या पेरणीवर झाला परिणाम - जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाच्या पेरण्या पूर्ण होणं अपेक्षित मात्र अवकाळी चा फटक्याने पेरणीला उशीर - जून महिना संपत आला तरी देखील अद्याप जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी खरीपाची पेरणी करण्यातच व्यस्त - यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कही खुशी, कही गमचे वातावरण सोलापुरातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement