Back
मनोज जरांगे आणि आठवले यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा, आरक्षणाची मागणी पुन्हा उभी!
Jalna, Maharashtra
FEED NAME |2906ZT_JALNA_ATHAVLE_MET(6 FILES)
जालना| ब्रेकिंग
जरांगे यांच्या मागण्यांबाबत आठवले करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट...
अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा, मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन रामदास आठवले यांना दिले..
अँकर: केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज सायंकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली.दोघांमध्ये जवळपास अर्धा तास अंतरवाली सराटीत चर्चा झाली.जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईला आंदोलन करणार आहे. दरम्यान आज सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जरांगे पाटील यांना निवेदन दिल असून सामाजिक न्याय मंत्री आठवले मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करणार आहे...
बाईट 1, रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री
बाईट 2, मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Raigad, Maharashtra:
स्लग - जनसुरक्षा कायद्या विरोधात आज डाव्या पक्षांचे आंदोलन ...... शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती ....... या विधेयकामुळे सामान्यांच्या अधिकारांवर गदा ......
अँकर - जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांतर्फे आज मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. जनसुरक्षा असं गोंडस नाव दिलं असलं तरी या विधेयकामुळे सर्वसामान्यांच्या घटनात्मक अधिकारावर गदा येणार आहे. सामाजिक चळवळी , जनआंदोलने आणि विरोधीपक्षांना दडपण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाणार आहे असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.
बाईट - जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस
0
Share
Report
Akola, Maharashtra:
2 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोल्यात बँकेच्या एका उच्च अधिकार्यास अश्लील ॲप डाउनलोड करण चांगलच भोवलंय..शारीरिक सुखासाठी उपयोगात आणण्यासाठी वापरणाऱ्या या अधिकाऱ्याच याच शिकार बनाव लागलंय...
Anchor : शारीरिक सुखासाठी आपल्यातील एका बँक अधिकाऱ्यांना अश्लील ॲप डाऊनलोड केले आणि त्यावरून एका युवकाच्या तो संपर्कात आला..काही दिवस चॅटिंग केल्यानंतर दोन्हीही आपल्यातीलच असल्याने एका ठिकाणी भेटण्याच ठरलं.. ठरलेल्या ठिकाणी बँक अधिकारी पोहोचला असतात या ठिकाणी आरोपी आपल्या मित्रासोबत आधीच हजर होता.. अधिकाऱ्याचे बोलत असताना अधिकाऱ्याला आरोपींनी बेशुद्धीचा इंजेक्शन देऊन मी सुद्धा केलं.. आणि यानंतर आरोपीने आपल्या तीन मित्रांच्या सहाय्याने या अधिकाऱ्यांना सोबत अनैसर्गिक कृत्य केलं.. आरोपींनी याचा एक व्हिडिओही तयार केला आणि त्यानंतर अधिकाऱ्याला ब्लॅक मेल करण सुरू केलं...या संदर्भात बँक अधिकाऱ्याने खदान पोलिसात तक्रार दाखल केली..आरोपींनी अनैसर्गिक कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत ८० हजार रुपयाची फसवणूक केलीय...
बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारी नंतर खदान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत आहेय..या ॲपच्या माध्यमातून सोशल मीडियावर गैरवापर करून अनेकांची फसवणूक होत आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहेय..
Byte : मनोज केदारे , ठाणेदार खदान पोलीस स्टेशन , अकोला
0
Share
Report
Manchar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Manchar Ganjale
File:02
Rep: Hemant Chapude(Manchar)
Anc - आंबेगाव तालुक्याचे उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी शंभरहून अधिक शिवसैनिक व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय.
Vo - शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या आंबेगाव तालुक्यातील या सर्व कार्यकर्त्यांचे शिंदे शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवी शाल घालत स्वागत केलं.
दत्ता गांजाळे यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेना शिंदे पक्षाची आंबेगाव तालुक्यासह मंचर शहरात मोठी ताकद वाढणार आहे... नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मंचरचे माजी सरपंच असलेले शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय.
Byte - दत्ता गांजाळे
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 3006_GON_BEAR
FILE - 1 VIDEO 2 IMAGE
जानाटोला येथे झाडावर अस्वल – वनविभागाकडून करण्यात आलं रेस्क्यू ऑपरेशन
Anchor :- गोंदिया जिल्ह्याच्या जानाटोला येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या भरत दमाहे यांच्या शेतात एका झाडावर अस्वल दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना हायवेच्या अगदी शेजारी घडल्याने आणि परिसरात शेतीची मर्यादित जागा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होते. या अस्वलाला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांतून लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. वनविभागाच्या पथकाणे अस्वलीला सुखरूप झाडाखाली उतरवत जंगलाच्या दिशेने हाकलून लावले.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - ॲपवर नोंदणी असेल तरच पीकविम्याचा लाभ ....
फार्मर आयडी देखील बंधनकारक ..........
अँकर - डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर पिकाची नोंदणी असेल तर पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय फार्मर आयडी देखील बंधनकारक आहे. कोकणात यंदाच्या खरीप हंगामात भात आणि नाचणी पिकाला विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - मंत्री भरत गोगावलेंनी धरला वारीत फेर...
अँकर - आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर कडे निघालेल्या पायी दिंडी पालखी वारीत अवघा महाराष्ट्र एकरूप झाला आहे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे देखील आज माऊलींच्या वारीत सहभागी झाले पांरपारीक वारकरी वेशभूषेतील गोगावले यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर फेर धरत विठू नामाचा गजर केला.
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia
Slug - 3006_GON_AIRPORT
FILE - 2 VIDEO
आता गोंदिया ते हैदराबाद विमान सेवा आठवड्यातून फक्त 3 दिवस उपलब्ध असेल..येत्या २ जुलैपासून होणार सुरू...
मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ला असणारा विमान सेवा..
वेळेत मात्र बदल नाही...
Anchor:- गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज चालणाऱ्या इंडिगो विमानाच्या सेवेतही बदल करण्यात आला आहे. २ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज धावणाऱ्या इंडिगोच्या विमान सेवा आठवड्यातून फक्त ३ दिवस धावतील. गोंदिया विमानतळ एअरलाइन्सच्या ट्विटर हँडलवरून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. विमानतळ संचालक गिरीश चंद वर्मा यांनी सांगितले की हा निर्णय इंडिगो ने घेतला असल्याचे सांगण्यात आले. इंडिगोच्या बिरसी विमानतळाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, इंडिगोची हैदराबादला जाणारी दैनंदिन विमानसेवा आता 2 जुलैपासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू होईल. विमानाच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्य पंढरीत आरोग्यसेवेची परंपरा.
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - चांदोली अभयारण्यात विद्यार्थ्यांकडून सात हजार बियांचे रोपण..
अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली अभयारण्याच्या परिसरात 7 हजार बियांचा रोपण करण्यात आले आहे. शिराळयाच्या आरळा गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा बीज रोपणाचा उपक्रम राबवला आहे. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांकडून फणस,आंबा,जांभुळ,चिंच , हिरडा ,अशोक इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या सात हजार बीया संकलित करण्यात आल्या होत्या,या सर्व बियाचे चांदोली अभयारण्य क्षेत्रातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या डोंगर उताऱ्यावर रोपण करत झाडे लावा,झाडे जगवा, असा संदेश देण्यात आला.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचे वर्चस्व
18 पैकी 16 जागेवर महायुतीचा विजय
शेतकरी सेवा सोसायटी मतदार संघ ११ जागा,
ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागेपैकी 3 जागा
,व्यापारी मतदार संघाच्या २ जागा पैकी 1 जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी
तर ,हमाल/माथाडी मतदार संघ – १ जागा
अशाप्रकारे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 पैकी 16 जागा महायुतीकडे जागा ठाकरे कशाला आणि एक जागा अपक्ष
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महायुतीचा गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा जल्लोष
तर फटाके आणि ढोल वाजून विजय उमेदवारांना खांद्यावर उचलत विजय उमेदवारांचे स्वागत
Byte रवींद्र घोडविंडे ( विजयी उमेदवार)
0
Share
Report