Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपूर पोलिसांनी जप्त केली 1.5 लाख रुपयांची अवैध दारू!

SACHIN KASABE
Jun 29, 2025 14:31:03
Pandharpur, Maharashtra
29062025 Slug - PPR_LIQUOR_ACTION. feed on 2c file 01 ------ Anchor - आषाढी वारीच्या काळात पंढरपूर तालुका पोलिसांची विक्री साठी आणलेल्या अवैध दारू साठ्या वर कारवाई, दीड लाख रुपयांची दारू केली जप्त पंढरपूर तालुका पोलिसांनी भटुंबरे हद्दीत एका हॉटेल वर विक्री साठी आणलेली तसेच अवैध रित्या साठवून ठेवलेली देशी विदेशी दारू साठा जप्त केला आहे. 1 लाख 50 हजार 672 रुपये किमतीची 30 बॉक्स मध्ये ही दारू होती
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement