Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धूल्यात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेनेचा जोरदार आंदोलन!

PRASHANT PARDESHI
Jun 29, 2025 13:06:00
Dhule, Maharashtra
Anchor - हिंदी भाषा सक्तीच्या निषेधार्थ धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी ऊबाठा शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या जुन्या इमारती समोर हिंदी भाषा सक्तीच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. सरकारच्या हिंदी भाषा शक्ती करण्याच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याच सांगत यावेळी संतप्त कार्यकर्त्यानी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. हिंदी भाषा सक्ती जर मागे घेण्यात आली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला बाईट - धीरज पाटील, उबाठा महानगर प्रमुख प्रशांत परदेशी, धुळे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement