Back
प्रवीण दरेकर: नारायण राणेवर थेट बोट, राजकारणात नवा वाद!
Navi Mumbai, Maharashtra
story slug - प्रवीण दरेकर ऑन नारायण राणे
pravin darker on narayan rane
FTP slug - nm pravin daraker
shots-
byet- pravin daraker
repotter- swati naik
navi mumbai
प्रवीण दरेकर byte पॉइंटर
*On स्वयंपूनर्विकास*
मुंबईमध्ये पुनर्विकासाचा मॉडेल यशस्वी झालं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला फायनान्स करण्याची जबाबदारी स्वीकारली सरकार ने पाठिंबा दिला अनेक सवलती दिल्या आणि त्यामुळे स्वयं पुनर्विकासातून पंधरा इमारती उभे राहिला. आता जवळपास 1600 प्रस्ताव स्वयंपूर्ण विकासाचे मुंबईत आले आहेत. हे स्वयंपूर्ण विकास सर्वत्र व्हावं अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी दरेकर समिती स्वयंपूर्ण विकासासाठी नेमली या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात अहवाल सरकारला सादर करणार. नवी मुंबई स्वयंपूनर्विकासाची आवश्यकता. लहान घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठी घरे मिळू शकतात यासाठी मार्गदर्शन केले. आता बिल्डर स्वयंपाक कसा फायदा घेऊन स्वतः पैसे लावतात. अशा बिल्डरांवर गुन्हा दाखल करावेत. कारण ही योजनेची फसवणूक आहे.
*On विरोधकांचा चहापानावर बहिष्कार*
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष अजूनही इतका प्रकल्प झाला नाही की चहापानाला जावं आणि आपले प्रश्न मांडावेत. त्यामुळे नित्य नियमाप्रमाणे त्यांनी बहिष्कार टाकलाय. बहिष्कार टाकला तर बातमी होणार चहापानाला गेलो तर बातमी होणार नाही.
*On ठाकरे बंधू एकत्र*
आपल्याकडे भाऊ भाऊ एकत्र येत असतील तर आपल्याला आनंदच होतो. मला दुःख व्हायचं कारण नाही. राजकारणात अनेक पक्ष एकत्र येतात अनेक नेते एकत्र येतात. यापूर्वी अनेक मोर्चे झालेत काही आगळ वेगळ नाही होत आहेत. मोर्चात एकत्र आले म्हणजे निवडणुकीत एकत्र येतात असे नाही. काही अडचण नसेल तर मोर्चाला परवानगी देतील. मला अस्खलित हिंदी येत नाही मी मराठी बोलतो मराठी वागतो माझी मुल मराठी शाळेत जातात. इतरांसारखा मराठीचा पूळखा दाखवायचा आणि स्वतःची मुलं कॉन्व्हेन्ट पाठवायची तस मी नाही माझा मुलगा मराठी शाळेतला त्यामुळे आमच्या नसानसात मराठी.
*On गोगावले वक्तव्य*
असे वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी, यातून वाईट संदेश लोकांमध्ये जाईल. गुन्हेगार मर्डर करणारी लोक पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात बरोबर व्यक्तींनी अशा प्रकारे वक्तव्य करताना जबाबदारी केलं पाहिजे.
*ऑन हिंदी सक्ती*
महाराष्ट्रात कुठेही हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले महाराष्ट्रात मराठीch सक्तीची आहे हिंदी सक्तीची नाही, जी गोष्ट सक्तीचीच नाही त्यावर तुम्ही का अशी भूमिका घेत आहे. मनपा निवडणूक जवळ येत आहेत त्यामुळे हे उद्देशाने प्रेरित सगळ सुरू आहे.
*ऑन बांगर VIP पास*
जिथे सरकार परमेश्वराच्या दरबारी भेदभाव करत नाही. व्हीआयपी दर्शन बंद करत. सर्व व्हीआयपी नेत्यांची जबाबदारी आहे या प्रकारची गोष्ट करणे चुकीचा आहे. हे सरकारच्या भूमिकेची प्रतारणा करणार आपला वागणं आहे. वारकऱ्यांना हे आवडणार नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement