Back
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी: प्रवाशांना मनस्ताप!
Raigad, Maharashtra
रायगड ब्रेकिंग
अँकर - मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
नागोठणे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा
अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहने कोंडीत अडकली
वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे प्रवाशांना मनस्ताप
वीकेंडला कोकणात आलेल्या प्रवाशांची परतीच्या प्रवासात कोंडी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - प्रवीण दरेकर ऑन नारायण राणे
pravin darker on narayan rane
FTP slug - nm pravin daraker
shots-
byet- pravin daraker
repotter- swati naik
navi mumbai
प्रवीण दरेकर byte पॉइंटर
*On स्वयंपूनर्विकास*
मुंबईमध्ये पुनर्विकासाचा मॉडेल यशस्वी झालं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला फायनान्स करण्याची जबाबदारी स्वीकारली सरकार ने पाठिंबा दिला अनेक सवलती दिल्या आणि त्यामुळे स्वयं पुनर्विकासातून पंधरा इमारती उभे राहिला. आता जवळपास 1600 प्रस्ताव स्वयंपूर्ण विकासाचे मुंबईत आले आहेत. हे स्वयंपूर्ण विकास सर्वत्र व्हावं अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी दरेकर समिती स्वयंपूर्ण विकासासाठी नेमली या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात अहवाल सरकारला सादर करणार. नवी मुंबई स्वयंपूनर्विकासाची आवश्यकता. लहान घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठी घरे मिळू शकतात यासाठी मार्गदर्शन केले. आता बिल्डर स्वयंपाक कसा फायदा घेऊन स्वतः पैसे लावतात. अशा बिल्डरांवर गुन्हा दाखल करावेत. कारण ही योजनेची फसवणूक आहे.
*On विरोधकांचा चहापानावर बहिष्कार*
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष अजूनही इतका प्रकल्प झाला नाही की चहापानाला जावं आणि आपले प्रश्न मांडावेत. त्यामुळे नित्य नियमाप्रमाणे त्यांनी बहिष्कार टाकलाय. बहिष्कार टाकला तर बातमी होणार चहापानाला गेलो तर बातमी होणार नाही.
*On ठाकरे बंधू एकत्र*
आपल्याकडे भाऊ भाऊ एकत्र येत असतील तर आपल्याला आनंदच होतो. मला दुःख व्हायचं कारण नाही. राजकारणात अनेक पक्ष एकत्र येतात अनेक नेते एकत्र येतात. यापूर्वी अनेक मोर्चे झालेत काही आगळ वेगळ नाही होत आहेत. मोर्चात एकत्र आले म्हणजे निवडणुकीत एकत्र येतात असे नाही. काही अडचण नसेल तर मोर्चाला परवानगी देतील. मला अस्खलित हिंदी येत नाही मी मराठी बोलतो मराठी वागतो माझी मुल मराठी शाळेत जातात. इतरांसारखा मराठीचा पूळखा दाखवायचा आणि स्वतःची मुलं कॉन्व्हेन्ट पाठवायची तस मी नाही माझा मुलगा मराठी शाळेतला त्यामुळे आमच्या नसानसात मराठी.
*On गोगावले वक्तव्य*
असे वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी, यातून वाईट संदेश लोकांमध्ये जाईल. गुन्हेगार मर्डर करणारी लोक पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात बरोबर व्यक्तींनी अशा प्रकारे वक्तव्य करताना जबाबदारी केलं पाहिजे.
*ऑन हिंदी सक्ती*
महाराष्ट्रात कुठेही हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले महाराष्ट्रात मराठीch सक्तीची आहे हिंदी सक्तीची नाही, जी गोष्ट सक्तीचीच नाही त्यावर तुम्ही का अशी भूमिका घेत आहे. मनपा निवडणूक जवळ येत आहेत त्यामुळे हे उद्देशाने प्रेरित सगळ सुरू आहे.
*ऑन बांगर VIP पास*
जिथे सरकार परमेश्वराच्या दरबारी भेदभाव करत नाही. व्हीआयपी दर्शन बंद करत. सर्व व्हीआयपी नेत्यांची जबाबदारी आहे या प्रकारची गोष्ट करणे चुकीचा आहे. हे सरकारच्या भूमिकेची प्रतारणा करणार आपला वागणं आहे. वारकऱ्यांना हे आवडणार नाही.
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME |2906ZT_JALNA_ATHAVLE_MET(6 FILES)
जालना| ब्रेकिंग
जरांगे यांच्या मागण्यांबाबत आठवले करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट...
अंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा, मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन रामदास आठवले यांना दिले..
अँकर: केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज सायंकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली.दोघांमध्ये जवळपास अर्धा तास अंतरवाली सराटीत चर्चा झाली.जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईला आंदोलन करणार आहे. दरम्यान आज सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जरांगे पाटील यांना निवेदन दिल असून सामाजिक न्याय मंत्री आठवले मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करणार आहे...
बाईट 1, रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री
बाईट 2, मनोज जरांगे पाटील
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर :- हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र आंदोलनाची हाक दिली होती
मात्र आंदोलन होण्याआधीच सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषा शक्तीचा जीआर रद्द केल्याने शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे
या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून एकमेकाला पेढे भरवत जल्लोष केला या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी....
0
Share
Report
Ambernath, Maharashtra:
'ठाकरे ब्रँडच्या धास्तीमुळेच हिंदी भाषा सक्तीचा GR रद्द!'
'५ तारखेला मोर्चा नाही, पण विजय रॅली निघावी अशी इच्छा!'
मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया
अंबरनाथमध्ये साजरा केला आनंदोत्सव
Amb avinash jadhav
Anchor : सरकारने पहिलीपासून लागू केलेला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय केवळ ठाकरे ब्रँडच्या धास्तीमुळेच रद्द केल्याची प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. तसंच ५ तारखेला मोर्चा नाही, पण विजयी रॅली नक्की काढावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
Vo : ५ जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी अंबरनाथ शहरात मनसे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला अविनाश जाधव पोहोचण्यापूर्वीच सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय स्थगित केल्याचं जाहीर केलं. त्यामुळे अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढून फटाके फोडत, एकमेकांना पेढे भरवत मनसैनिकांनी आनंद साजरा केला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात सुरुवातीपासून लढले. या काळात त्यांना मुख्यमंत्र्यांचे अनेकदा फोन आले, अनेक मंत्री भेटायला आले. पण तरीही त्यांनी मराठी भाषेबाबत कोणतंही कॉम्प्रमाईज केलं नाही, असं अविनाश जाधव म्हणाले. तसंच ५ तारखेला मोर्चा निघणार नसला, तरी विजय रॅली नक्की निघावी, अशी इच्छा असून राजसाहेब याबाबतचा निर्णय घेतील, असं जाधव म्हणाले. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत ५ तारखेलाच काय ते कळेल, असा विश्वासही जाधव यांनी अंबरनाथमध्ये बोलताना व्यक्त केला.
Byte : अविनाश जाधव, मनसे नेते
चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- डुप्लिकेट चलनी नोटा
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगरच्या राहुरी येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन दोन इसम नगरच्या दिशेने येत असताना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल असा 37 लाख 50 हजार रुपये तर दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल ज्याची किंमत 8 लाख 80 हजार रुपये इतकी आहे या सर्व नोटाचा प्रकरण झाले आहे. तर नोटा बनवण्याचे साहित्य 18 लाख रुपये असे एकूण तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहे.
बाईट:- सोमनाथ गर्गे, पोलिस अधीक्षक अहिल्यानगर
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME |2906ZT_JALNA_ATHAVLE(3 FILES)
जालना | ब्रेकिंग
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल.
अंतरवाली सराटीमध्ये रामदास आठवले आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा
अँकर | आज मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यव्यापी बैठक निर्णायक अंतर वाली सराटी येथे घेतली.या बैठकीनंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे आले आहेत.आठवले यांनी जरांगे यांची भेट घेतली असून दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
29062025
Slug - PPR_LIQUOR_ACTION.
feed on 2c
file 01
------
Anchor - आषाढी वारीच्या काळात पंढरपूर तालुका पोलिसांची विक्री साठी आणलेल्या अवैध दारू साठ्या वर कारवाई, दीड लाख रुपयांची दारू केली जप्त
पंढरपूर तालुका पोलिसांनी भटुंबरे हद्दीत एका हॉटेल वर विक्री साठी आणलेली तसेच अवैध रित्या साठवून ठेवलेली देशी विदेशी दारू साठा जप्त केला आहे. 1 लाख 50 हजार 672 रुपये किमतीची 30 बॉक्स मध्ये ही दारू होती
0
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
AVB
Anchor : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांपती केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळच्या पुसद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला चपला जोडे मारले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लोणीकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
बाईट : अनुकूल चव्हाण
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
Anchor - हिंदी भाषा सक्तीच्या निषेधार्थ धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी ऊबाठा शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या जुन्या इमारती समोर हिंदी भाषा सक्तीच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. सरकारच्या हिंदी भाषा शक्ती करण्याच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याच सांगत यावेळी संतप्त कार्यकर्त्यानी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. हिंदी भाषा सक्ती जर मागे घेण्यात आली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला
बाईट - धीरज पाटील, उबाठा महानगर प्रमुख
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report