Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

शिवसेना आणि मनसेचा जल्लोष: हिंदी जीआर रद्द झाल्यावर फटाक्यांची आतिषबाजी!

Sudarshan Khillare
Jun 29, 2025 17:01:26
Yeola, Maharashtra
अँकर :- हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र आंदोलनाची हाक दिली होती मात्र आंदोलन होण्याआधीच सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषा शक्तीचा जीआर रद्द केल्याने शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून एकमेकाला पेढे भरवत जल्लोष केला या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement