Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळमध्ये बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर जोरदार विरोध!

SHRIKANT RAUT
Jun 29, 2025 14:04:40
Yavatmal, Maharashtra
AVB Anchor : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांपती केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळच्या पुसद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला चपला जोडे मारले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लोणीकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.      बाईट : अनुकूल चव्हाण 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement