Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्र मोर्चा: डोंबिवलीकरांचा जोरदार समर्थन!

ATISH BHOIR
Jun 28, 2025 10:06:07
Kalyan, Maharashtra
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाला समर्थन.. Anc हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये पाच तारखेला होणाऱ्या मोर्चेला डोंबिवलीतील नागरिकांनी समर्थन दिला आहे जे मोर्चा होणार आहे तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसांचा भलं होणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ काहीतरी करतील असा विश्वास डोंबिवलीकरांनी दर्शवला आहे Byte... नागरिक 3 डोंबिवलीकर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement