Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

राज ठाकरेला UBT च्या नेत्यांचे निमंत्रण, उदय सामंतांची टीका!

PRANAV POLEKAR
Jul 05, 2025 11:00:48
Ratnagiri, Maharashtra
अँकर..आजचा मेळावा होता तो मराठी माणसाला न्याय मिळाला म्हणुन हा मेळावा असे आम्ही ऐकले होते पण महाराष्ट्राच्या जनतेने बघितले की,हा राजकीय मेळावा होता हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे आणी त्यात UBT च्या नेत्यांनी राज ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली बाईट..ना उदय सामंत
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement