PINEWZ
icon-pinewzicon-zee
PINEWZ
201301
Noida, Gautam Budh Nagar, Uttar Pradesh
Select LanguageLog In
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

आषाढी वारीच्या तोंडावर 108 रुग्णवाहिका चालकांचा संपाचा इशारा!

SKSACHIN KASABE
Jun 27, 2025 14:09:41
Pandharpur, Maharashtra
27062025 Slug - PPR_AMBULANCE_DRIVER feed on 2c file 01 ---- Anchor - आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरातील शासनाच्या 108 रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. समान वेतन समान काम या तत्त्वावर 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यात याव्या. जुन्या जीर्ण गाड्यांऐवजी नव्या रुग्णवाहिका द्याव्यात. अशा अनेक मागण्यासाठी रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. आषाढी मध्ये पंधरा लाख भाविक येतात. अशा परिस्थितीत येणाऱ्या भाविकांमध्ये आपात्कालीन व्यवस्थेसाठी रुग्णवाहिकेची गरज असते. मात्र आता 108 रुग्णवाहिका चे डॉक्टर आणि चालक संपावर गेले तर प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 03, 2025 12:16:26
Ambernath, Maharashtra:
नालेसफाईची तक्रार केल्यानं भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातील घटना मारहाणीचा व्हिडीओ देखील आला समोर Amb beating Anchor : नालेसफाईची तक्रार केल्याने भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. Vo : अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आली होती. मात्र ही नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे अजूनही या नाल्यात कचरा असल्याची तक्रार भाजपाचे अंबरनाथ पश्चिम सचिव श्रीनिवास आदीमूलम यांनी अंबरनाथ नगरपालिकेत केली होती. तसंच या नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नाल्याची व्यवस्थित सफाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र याचा राग धरून स्वामीनगर परिसरातील दोन ते तीन जणांनी मिळून त्यांना रात्रीच्या सुमारास मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्रीनिवास आदीमुलम यांनी केली आहे. Byte चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
3
Report
MKManoj Kulkarni
Aug 03, 2025 12:03:46
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईत गणपती आगमन सोहळा धूम धडाका सुरू झाला आहे आज परळी येथील गणेश कार्यशाळेतून मोठ्या गणपतीच्या मूर्तीचे आगमन सोहळे पार पडत आहेत काळाचौकी येथील महागणपतीच्या आगमनाचा महासोहळा पार पडला ढोल ताशे पारंपारिक पद्धतीने पालखी यासह सोहळा पार पडला या गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी 70 वा वर्ष आहे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. महादेवाच्या रूपातील गणपती बाप्पाची जवळपास पंधरा फूट उंचीची गणपतीची मूर्ती आहे या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  १२१ मनोज कुळकर्णी  Feed send TVU ५० Slug -- Paral Ganapati
1
Report
MKManoj Kulkarni
Aug 03, 2025 12:03:39
Mumbai, Maharashtra:
अँकर -- आज काळात चुकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा दिमागदार थाटात पार पडला लालबागचा चौकात महागणपती आला असताना. माझगावच्या ताडवाडी गोविंदा पथकाने आठ थर लावून महागणपतीला सलामी दिली तर याच गणपतीत ऑपरेशन सिंदूर चा देखावा सुद्धा केला होता राफेल विमानाने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या शहरांवर केलेला हल्ला या देखाव्यामध्ये सादर केला याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी  Wkt मनोज कुळकर्णी  Feed send TVU ५० Slug -- Parel Ganapati 
1
Report
SKSACHIN KASABE
Aug 03, 2025 12:03:33
Pandharpur, Maharashtra:
03082025 slug - PPR_RAILWAY_BRIDGE file 01 ---- Anchor - पंढरपूर शहरातील व्हीआयपी रस्त्यावरील रेल्वे अंडर पास दुरुस्ती साठी 20 दिवस बंद राहणार, रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय पंढरपूर शहरातील प्रमुख रहदारीचा रस्ता असणारा हेलिपॅड ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मार्गावरील डीवायएसपी कार्यालय जवळील रेल्वे अंडर पास उद्या पासून 20 दिवसांसाठी बंद राहणार आहे. या ठिकाणी काँक्रिटकरण करण्यात येणार आहे. त्या साठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी सरगम चौक आणि टाकळी रोड अंडर पासचा वापर करण्याचे सुचवले आहे. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे
2
Report
MKManoj Kulkarni
Aug 03, 2025 11:45:49
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबईतल्या दादर,परळ,लालबाग,शिवडी या परिसरासह अनेक भागात वाहतूक कोंडी झाली.आज सुट्टीचा दिवस असल्याने अनेक मोठे गणेश मंडळ आपल्या गणपती बाप्पाला स्थापना मंडपाकडे घेऊन जात आहेत.ढोल ताशे पारंपरिक पद्धतीने बाप्पाल घेऊन जात आहेत.परळ मध्ये मोठ्या गणेशाच्या मूर्ती तयार केल्या जातात. आगमनावेळी गणेश मंडळाचे सदस्य आणि गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची चांगली दमछाक झाली. Vis send TVU ५० Slug -- Paral Ganapati 
5
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 03, 2025 11:18:15
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील सुनील नगर भागात दोघांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यु - सोलापुरातील सुनील नगर भागात दोघांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू - गच्चीवर थांबून जाहिरातीचे फलक काढत असताना एम एस सी बी सर्विस वायरचा स्पर्श झाल्याने घडली दुर्दैवी घटना - चंद्रशेखर दोंतुल आणि गंगाधर ताटी असे विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या इसमांची नावे - स्थानिक नागरिकांनी दोघांना जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी केली मृत घोषित - दुर्दैवी घटनेने सुनील नगर भागात व्यक्त करण्यात येतेय हळहळ बाईट - स्थानिक नागरिक
10
Report
SKSACHIN KASABE
Aug 03, 2025 11:17:48
Pandharpur, Maharashtra:
03082025 Slug - PPR_ HAKE_JARANGE file 02 ---- Anchor - सरकार मनोज जरांगे यांच्या झुंडीला बळी पडणार असेल तर आमची ओबीसींची तरुण मुले सुद्धा आंदोलन उभे करतील, येत्या काळात राज्यात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करू, प्रा. लक्ष्मण हाके यांचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पतीच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये मनोज जरांगे आणि त्यांची टीम सिलेक्टिव प्रकरणात राजकीय मायलेज आणि सामाजिक दुहि निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा थेट आरोप हाके यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातच दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले तेव्हा का जरांगे बाहेर पडले नाहीत. उप मुख्यमंत्री अजित पवारांनी फक्त सारथीचे दायित्व स्वतः कडे घेतले. बाकीचे लोक वार्यावर पडले का. इतर जातीचे लोक विद्यार्थी नाहीत का. ओबीसी आणि मराठा विद्यार्थ्यांत अजित पवार दूजाभाव करत आहेत. सरळ सरळ सरकारी तिजोरी वर दरोडा घालत आहेत. आजारी साखर कारखान्यांना हजारो कोटी रूपयांचा निधी दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी निधी का नाही. जे लोक नुकत्याच मिळालेल्या बोगस कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवतील. त्यांना मूळ ओबीसी बॉय कॉट करतील . जे पक्ष अशा लोकांना उमेदवारी देतील त्यांना मूळ ओबीसी मतदान करणार नाही. लवकरच राज्यात संघर्ष यात्रा काढून याबाबत जनजागृती करू असे ही हाके म्हणाले आहेत ---- byte - लक्ष्मण हाके
11
Report
SGSagar Gaikwad
Aug 03, 2025 11:17:15
Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51 Reporter-sagar gaikwad Slug-nsk_boy_murder_story *मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर...* *मित्रांकडूनच मित्राची हत्या, अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एरनिवर...* अँकर:    नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय.... बाकावर बसण्याच्या वादातून हाणामारीत सोळा वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या करण्यात झालीये...दहावीत शिकणाऱ्या मित्रांनीच त्याच्या एका मित्राला लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ  उडालीये... Vio/01 शहरातील सातपूर परिसरात असलेल्या श्रमिक नगर भागात यशराज गांगुर्डे नामक 16 वर्षीय विद्यार्थी राहतो... यशराज हा अशोक नगर भागात ज्ञानगंगा क्लास आहे आणि ह्या क्लासमध्ये होता..यशराज आणि दोन मुलांचं बाकावर बसण्यावरून वाद झाला.... शाळेतील वाद खाजगी क्लास पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी झाले. तीन ते चार मित्रांनी त्यांच्याच मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 16 वर्षीय यशराज  शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय... नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला यात दोन विधी संघर्षीत बालकांना देखील ताब्यात घेतले आहे. बाईट: रणजीत नलावडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. Vio/02 मित्रांमधला वाद हा शाळेपासून खाजगी क्लासेस पर्यंत देखील पोहोचला मात्र या वादाकडे ना पालकांनी लक्ष दिलं ना संबंधित शिक्षकांनी... मात्र घटनेनंतर मयत मुलाच्या कुटुंबाकडून खाजगी शिकवणीच्या संस्था मोठ्या प्रमाणात फी घेतात मात्र विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही किंवा मुलांकडे देखील फारसं लक्ष दिलं जात नाही असं मयत मुलाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. घटनेतील संबंधित विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत मुलाच्या कुटुंबाची मागणी आहे. बाईट: पारस गांगुर्ड, मयत मुलाचा मोठा भाऊ... Vio/03       नाशिकचा सातपूर परिसर हा कामगार वस्तीचा परिसर आहे मात्र या परिसरात अनेक दिवसांपासून गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. ज्या खाजगी क्लासच्या बाहेर हा प्रकार घडला त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी सागर गायकवाड यांनी...wkt   vio/04        नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस आपल्या दारी हा उपक्रम देखील घेण्यात आला मात्र शहरातील गुन्हेगारी ही थांबण्याचे नाव घेत नाही. शहरातील गुन्हेगारीत सर्वाधिक घटना या अल्पवयीन गुन्हेगारांच्या समोर येत आहेत. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे आणि टोकाचे पाऊल उचलणे या घटनांमुळे अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर होत चाललाय....
13
Report
SNSWATI NAIK
Aug 03, 2025 10:51:17
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - बार तोडफोड प्रकरणी अजून अटक नाही । बार तोडफोड के मामले मे अभी अरेस्ट नही FTP slug -panvel mns dans bar byet- kesrinath patil shost- reporter - swati naik navi mumbai Anchor - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रायगड मद्ये सर्वाधिक डान्स बार असल्याचे वक्तव्य केले त्यानंतर पनवेल मधील मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी कार्यकर्त्यांना सोबत जाऊन शनिवारी रात्री साडेअकरा वाजता night राईडर्स या डान्स बार वर जाऊन तोडफोड केली । Vo1 - रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी असून, या भूमी मद्ये सर्वाधिक बार आहेत असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला त्याच रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल मधील बार बाहेर तोडफोड करून निघून गेले याप्रकरणी मनसे पनवेल चे शहराध्यक्ष योगेश चिले यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर पनवेल पोलीस ठाण्यात दंगल ,तोडफोड, धमकवणे , ट्रेस पासिंग चे गुन्हे दाखल केले आहेत । बाईट- केसरीनाथ पाटील - मनसे रायगड जिल्हा सचिव Vo2- या प्रकररण गुन्हा दाखल असलेले मनसे पद्धधिकारी आणि कार्यकर्ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत , पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी तीन पथक तयार केली असून , त्याचा शोध घेत आहेत , याबाबत पोलीस मात्र काही बोलण्यास तयार नाहीत , जो बार ची तोडफोड करण्यात आली ऱ्या बार चे लायसन्स आल्याचे पोलिसांनी सगीतेल। लवकरच त्यांना पकडण्यात येईल असे पनवेल पोलिसांनी सांगितले । बाईट - wkt
13
Report
DPdnyaneshwar patange
Aug 03, 2025 10:50:59
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग DHARA_FIR शासकीय रुग्णालयात डॉक्टरला सत्तुर लावून जीवे मारण्याची धमकी! धाराशिव मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक घटना घटना सीसीटीव्हीत कैद राजस्थान येथून इंटरनशिपसाठी आलेल्या डॉक्टर हिमांशु सत्यनारायण व्यास यांच्या गळ्याला आरोपीने लावला सत्तुर "गाडीला कट का मारला?" या कारणावरून दिली जीवे मारण्याची धमकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ घडली घटना दोन आरोपींविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सतत त्रास होत असल्याची डॉक्टरांची तक्रार कारवाई करा, नाहीतर काम थांबवू – डॉक्टरांची प्रशासनाकडे मागणी
13
Report
ABATISH BHOIR
Aug 03, 2025 10:45:57
Kalyan, Maharashtra:
कल्याण म्हाडा वसाहतीचे आंदोलन तापलं! विकासाला विरोध-समर्थनात दोन गट आमने-सामने; माजी आमदार नरेंद्र पवारांचं आमरण उपोषण तर विकासक समर्थकांचा मोर्चा काढत गोंधळ. Anc..कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजजवळील कोकण वसाहतीतील म्हाडा पुनर्विकास प्रकल्पात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पात 14 वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शांतीदूत इमारतीतील रहिवाशांनी विकासकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे नरेंद्र पवार यांचा आरोप आहे की, विकासकाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे काम सुरू ठेवले असून, शेकडो कुटुंबांना घर किंवा भाडे दिलं गेलेलं नाही. त्यामुळे विकासकासह त्याला मदत करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशांनंतरही पोलीस विकासकावर गुन्हा दाखल करत नसल्याने पोलीस दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोपही नरेंद्र पवार यांनी केला आहे. त्यानुसार गृहखाते प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनीही थेट ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले होते, तरीही पोलीस दुर्लक्ष करत आहेत.दुसरीकडे, याच प्रकल्पात येणाऱ्या इतर इमारतींच्या काही रहिवाशांनी नरेंद्र पवार यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवत विकासाच्या बाजूने मोर्चा काढत घोषणाबाजी केली. त्यांचा दावा आहे की, "नरेंद्र पवार हे खोटं नाटं कारण सांगून उपोषण करत आहेत. या प्रकल्पात 20 सोसायट्यांतील सुमारे 1300 रहिवासी आहेत, त्यातील बहुसंख्य विकासकाच्या बाजूने आहेत. फक्त 25-30 रहिवासीच विरोध करत आहेत."नरेंद्र पवार यांना या आंदोलनातून राजकीय श्रेय घ्यायचे आहे, अशी टीकाही काही लोकांनी केली. सध्या दोन्ही गट पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आहेत.परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागरिकांमध्ये मतभेद असल्याने प्रकल्पाचं भवितव्य अधिकच अनिश्चित बनलं आहे.कल्याण म्हाडा वसाहतीतील पुनर्विकासप्रकरणात विकासक, स्थानिक राजकारणी आणि रहिवाशांमध्ये वाढलेला संघर्ष आता अधिक गडद होत चालला आहे. नरेंद्र पवार यांचं आमरण उपोषण किती दिवस चालतं, पोलीस कारवाई करतात का, आणि प्रकल्पाचा पुढे काय विकास होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे Byte :- नरेंद्र पवार ( माजी आमदार भाजप) Byte :- रहिवासी ( 1,2 विकास समर्थक )
14
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 03, 2025 10:36:08
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- लातूर तालुक्यात १८ पाणंद रस्त्यांची मोजणी... वृक्षलागवडीचा अतिक्रमणविरोधी प्रयोग उटी खुर्दमध्ये राबवला... AC ::- लातूर तालुक्यात अतिक्रमित पाणंद आणि शिवरस्त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी महसूल प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर लातूर तहसीलच्या वतीने तालुक्यातील १८ पाणंद आणि शिवरस्त्यांची मोजणी करून ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून उटी खुर्द गावात प्रातिनिधिक स्वरूपात अर्धा किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुतर्फा तब्बल दोनशेहून अधिक झाडांची लागवडही करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये ये-जा करण्यासाठी सुविधा मिळणार असून, वृक्षलागवडीमुळे भविष्यात अतिक्रमणही टाळता येणार आहे. महसूल प्रशासनाच्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होत आहे. बाईट::- रोहिणी नऱ्हे  ( उपविभागीय अधिकारी, लातूर )
14
Report
KJKunal Jamdade
Aug 03, 2025 10:35:24
Shirdi, Maharashtra:
Anc_ अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आज भोजापूर चारीला चाळीस वर्षानंतर आलेल्या पाण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून तूटीचे खोरे असलेल्या गोदावरी नदीत पाणी आणण्याचे सर्व्हेक्शन सुरू झाले असून हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय.. Bite_ राधाकृष्ण विखे पाटील *जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर -* *ऑन नदीजोड प्रकल्प -* कोकणातल्या उल्हास खोऱ्यातले 60 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचे आहे... प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू झाले आहे... दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प... हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल असा विश्वास... *ऑन पृथ्वीराज चव्हाण सनातन आतंकवाद -* पृथ्वीराज चव्हाणांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही... राज्य त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे सत्ता गेली... *ऑन संजय राऊत यवत दंगल आणि भाजप अर्बन नक्षल वक्तव्य -* दंगलीमागे जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल... लगेच एखादा निष्कर्ष काढण्यापेक्षा स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल... प्रत्येक विषयात बोलल्याशिवाय संजय राऊत यांना राहावत नाही... संजय राऊत यांनी प्रत्येक गोष्टीत बोलू नये... पक्ष गेल्याने राऊत आधीच धक्क्यात आहेत... राऊतांनी दंगलीचे राजकारण करू नये... *ऑन संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर -* सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावेळी भूमिका का घेतली नाही हे त्यांनाच विचारा... मात्र अर्बन नक्षलवादाविरोधात सरकारने भूमिका घेतली आहे... अर्बन नक्षलवादाचे परिणाम मध्यंतरी काही आंदोलनात पाहायला मिळाले... मालेगाव प्रकरणातील लोक दोषमुक्त झाल्याची चीड महाविकास आघाडीच्या लोकांच्या मनात... हिंदुत्वाला आतंकवाद बोलणाऱ्यांना मालेगाव निकालाने मोठी चपराक.... त्या निकालाचा पोटशूळ मविआच्या लोकांना उठलाय... निकाल यांना सहन होत नाहीए... *ऑन मेघना बोर्डीकर आणि संजय शिरसाठ वादग्रस्त वक्तव्य -* आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही याचे भान प्रत्येकाने ठेवावे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना काही निर्णय करावे लागतील... विखे पाटलांनी टोचले बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचे कान... *- ऑन संजय राऊत भाजप धास्तावले वक्तव्य -* संजय राऊतच धास्तावले आहेत... विखे पाटलांचा राऊतांना टोला...
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 03, 2025 10:31:25
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0308ZT_CHP_GOA_MARTYR_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपुरात गोवा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहीद बाबुराव थोरात यांच्या स्मारकावर विशेष कार्यक्रम, शहीद बी. के. थोरात महाराष्ट्रातील पहिले शहीद असल्याची नोंद ,दरवर्षी चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती आजाद बागेत यानिमित्त होतो कार्यक्रम अँकर:--चंद्रपुरात गोवा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहीद बाबुराव थोरात यांच्या स्मारकावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शहीद बी. के. थोरात गोवा मुक्ती संग्रामातील महाराष्ट्रातले पहिले शहीद असल्याची नोंद आहे. दरवर्षी चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती आजाद बागेत यानिमित्त कुटुंबियांच्या वतीने छोटेखानी स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. एकीकडे चंद्रपूरचे स्थानिक आमदार आपल्या दिवंगत आईच्या नावाने चौक पुतळे उभारत असताना हुतात्मा थोरात यांच्या कार्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. गोवा भारतात समाविष्ट व्हावे यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा बाबुराव थोरात यांना शासन, प्रशासन आणि आमदार कधी सन्मान देणार असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी विचारला आहे. बाईट १) विजय थोरात, बाबुराव थोरात यांचे पुत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report
SMSarfaraj Musa
Aug 03, 2025 10:03:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
feed Whatsapp send सांगली ब्रेकिंग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आंदोलन आक्रमक. सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेले प्रशिक्षणार्थी उतरले रस्त्यावर. स्टेशन चौक या ठिकाणी संतप्त प्रशिक्षणार्थ्यांकडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न. आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तरुणीला चक्कर आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने प्रशिक्षणार्थी झाले आक्रमक.. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी सांगलीत तीन दिवसापासून सुरू आहे बेमुदत उपोषण. सुकन्या गायकवाड असे चक्कर आलेल्या प्रशिक्षणार्थी आंदोलकाचे नाव. तीन दिवसांपासून तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे उपोषण
14
Report
Advertisement
Back to top