Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423101

चांदवडमध्ये ट्रकने तीन महिलांना चिरडले, सीसीटीव्ही फुटेजने उघडली भीती!

Sudarshan Khillare
Jun 28, 2025 01:31:57
Chandwad, Maharashtra
अँकर :- नाशिकच्या चांदवडमध्ये ट्रकने तीन महिलांना चिरडल्याच्या अपघाताचा काळजाचा ठोका चुकवणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.चांदवडच्या चौफुलीवर बस पकडण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने अक्षरश : चिरडले होते .या बघतात गुणमाला पहाडे या 65 वर्षीय महिला जागीच ठार झाल्या तर सुशीला पहाडे व अनिता पहाडे या दोन महिला जखमी झाल्या आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement