Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421503

बदलापूरच्या रेशनिंग कार्यालयाचं स्थलांतर नाही, आशिष दामले यांची महत्त्वाची घोषणा!

CHANDRASHEKHAR BHUYAR
Jun 28, 2025 07:35:11
Ambernath, Maharashtra
बदलापूरच्या रेशनिंग कार्यालयच स्थलांतर नाही आशिष दामले यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट रेशनिग कार्ड समस्यांचा निराकरण करण्यासाठी शिबिर Bdl ration anchor बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होणार नसून ते बदलापूरलाच राहणार असल्याचं परशुराम आर्थिक विकास  महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितलं, याबाबत आपण नागरी आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट घेऊन घेतली असून भुजबळ यांनी आश्वासन दिले असल्याचं दामले यांनी सांगितलं ,या निर्णयामुळे बदलापूरकरांची मोठी गैरसोय टळणार आहे . तसेच रेशनिंग बाबत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, यात  धान्य नमिळने,  घरमालकाकडून एनओसी मिळत नसल्याने रेशन कार्ड मिळत नाहीये, अश्या अनेक समस्यांचा निराकरण करण्यासाठी आशिष दामले यांनी रेशन कार्ड शिबिराचं आयोजन ही केलं होतं , या शिबिराला रेशनिंग अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांच्याच निरकरण केलं या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement