Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक महापालिका निवडणुका: उभाठा गटाचा सफाया, शिंदेची नाराजी!

YOGESH KHARE
Jun 28, 2025 07:03:27
Nashik, Maharashtra
Nsk_rajvadeshindecontro feed by 2C Nashik breaking anchor राज्यात एका बाजूला महापालिकेच्या निवडणुका समोर असताना नाशिक शहरातील उभाठा गटाचा पूर्णपणे सफाया झाला आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महानगरप्रमुख विलास शिंदे आता शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना महानगर प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याने आता मामा राजवाडे यांची नवीन महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील महापालिका निवडणुकांसाठी आत नेतृत्व करणारे नेते आणि उमेदवार उपलब्ध नाही अशी परिस्थिती झाली आहे. . महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेकडे प्रवेश करण्याचा ओढा वाढला आहे येत्या काळामध्ये उभाठा गटाचे सुनील बागुल, विनायक पांडे यांच्या सह अनेक ज्येष्ठ नेते महायुतीत प्रवेश करू शकतात. त्यामुळे उबाठा गटात कार्यकर्त्यांमध्ये पूर्णपणे अस्वस्थता पसरली आहे. byte मामा राजवाडे नवनियुक्त महानगरप्रमुख बाईट पॉईंट - माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर जबाबदारी दिली - शहरातील डॅमेज कंट्रोल मी थांबू शकतो म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली असावी - नाराजी नाही तर कुंभमेळ्याची मलाई घेण्यासाठी ते पक्षांतर करत आहे - कुठल्या नगरसेवक विलास शिंदे सोबत जाणार हे मला माहित नाही कोण जाणार याची चाचणी मी उद्या करणार विलास शिंदे यांची सुद्धा नाराजी व्यक्त उद्या करणार शिंदे सेनेत प्रवेश byte मामा राजवाडे नूतन महानगरप्रमुख शिंदे विलास हटविण्यात आलेले महानगरप्रमुख दत्ता गायकवाड उभाठा ज्येष्ठ नेते दिजी सूर्यवंशी सध्याचे जिल्हाप्रमुख
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement