Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

चांदोली धरण 67% भरले, पावसाची संततधार थांबणार नाही!

Sarfaraj Musa
Jun 28, 2025 07:32:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - चांदोली धरण 67 टक्के भरले, धरण क्षेत्रात पाऊसाची संततधार सुरूच.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.गेल्या 24 तासात 57 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून चांदोली धरणाची पाण्याची पातळी देखील वाढली असून चांदोली धरण जवळपास 67% इतकं भरलं आहे.34.40 टीएमसी इतकी साठवण क्षमता असून 23 टीएमसी इतका पाणीसाठा धरणामध्ये निर्माण झाला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement